How To Control Anxiety: कधी कधी मनावर खूप ताण येऊन अस्वस्थ होतं. एन्झायटी वाढते. अशावेळी शांत बसा आणि एक योग मुद्रा (Kalesvara mudra) करून बघा, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ...
3 Common Mistakes While Doing Surya Namaskar: सूर्यनमस्कार घालताना तुमच्याकडूनही या चुका होत नाहीत ना, हे एकदा तपासून बघायला हवं. त्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलेली ही माहिती एकदा नक्की वाचा.... ...
Core Strength Workout by Shilpa Shetty: सुटलेलं पोट पुन्हा शेपमध्ये (belly fat) आणायचं असेल आणि एकंदरीतच फिट राहण्याचा मंत्र हवा असेल, तर शिल्पा शेट्टीचा हा नवा व्हिडिओ एकदा बघाच... ...
Health Tips: घशात खवखव होणे, टॉन्सिल्स (throat infection and tonsils) हे पावसाळ्यात हमखास घरोघर दिसून येणारे आजार. त्यावरचा हा बघा एक उत्तम उपाय (Yog Mudra and home remedies)... ...
4 Yoga Poses for Healthy Liver: शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकणे म्हणजेच बॉडी डिटॉक्स (body detox) करणे. हे काम नैसर्गिक पद्धतीने करून लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी पुढील योगासने अतिशय फायद्याची ठरतात. ...