म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Health Benefits Of OM Chants: 'ओम'कार करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याविषयी व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants) ...
Amazing Benefits Of Regular Neck Massage: अगदी बसल्याबसल्या मानेला मसाज करण्याचं काम तुम्ही करू शकता.. यामुळे आरोग्याला खूप चांगले लाभ होतात असं योग अभ्यासक सांगतात. ...
Farmer Health : हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही. ...
Fitness Tips: चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलेली ही माहिती एकदा बघाच..(do you think walking is the best exercise?) ...