‘मुस्कान’ मालिकेत येशा रुघानी मुख्य भूमिका साकारत आहे. रसिकांनाही तिची भूमिका पसंतीस पात्र ठरत आहे.येशा भूमिकेनुसार तिच्या वेशभुषा बाबात सजग असून त्यात ती बारकाईने लक्ष देते. Read More
मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. ...