आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती. या बँकेमधे ७२ नागरी सहकारी बँकांचे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. ...
अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यानुसार यानंतर कामकाजाचे तीन दिवस उलटल्यानंतर म्हणजे येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता येस बँकेवरील निर्बंध उठतील. ...
येस बँकेच्या पुनरुज्जीवन योजनेची घोषणा काल रात्री उशिराने करण्यात आली. केंद्रीय अर्थ मंत्रालय़ाने येस बँक पुनरुज्जीवन योजना 2020 ची अधिसूचना जारी केली. ...
कोणत्याही भागधारकाचे पैसे बुडणार नाहीत, हे त्यांनी नंतर सांगितले. आरोप-प्रत्यारोपाच्या या साठमारीत कोंडाळ्याच्या भांडवलशाहीतील ठकसेन बँकांना बुडवत आहेत ...