लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येस बँक

येस बँक, मराठी बातम्या

Yes bank, Latest Marathi News

येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण - Marathi News | Yes Bank: Anil Ambani to be probed, Subhash Chandra, Goel, Gehlot also summoned | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येस बँक:अनिल अंबानी यांची होणार चौकशी, सुभाष चंद्रा, गोयल, गहेलोत यांनाही पाचारण

अनिल अंबानी यांनी सोमवारी चौकशीसाठी जाणे अपेक्षित होते. पण आज शक्य नसल्याचे अनिल अंबानी यांनी कळविले. त्यामुळे त्यांना पुढील तारखेला जावे लागेल. ...

अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार - Marathi News | Yes bank: ED summons Anil Ambani in money laundering with Rana Kapoor hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार

राणावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याच्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

येस बँकेत सहकारी बँकांचे हजार कोटी रुपये, निर्बंध उठल्याने दिलासा - Marathi News | Thousands of crores Rupees of co-operative banks in Yes Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येस बँकेत सहकारी बँकांचे हजार कोटी रुपये, निर्बंध उठल्याने दिलासा

आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती. या बँकेमधे ७२ नागरी सहकारी बँकांचे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. ...

राणा कपूरसह पत्नीवर आणखी एक गुन्हा - Marathi News |  Another Fir on Rana Kapoor & his wife | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राणा कपूरसह पत्नीवर आणखी एक गुन्हा

अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

येस बँकेवरील निर्बंध बुधवारपासून उठणार - Marathi News | Restrictions on Yes Bank will be lifted from Wednesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येस बँकेवरील निर्बंध बुधवारपासून उठणार

या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यानुसार यानंतर कामकाजाचे तीन दिवस उलटल्यानंतर म्हणजे येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता येस बँकेवरील निर्बंध उठतील. ...

Yes Bank : कपूर दाम्पत्यावर सीबीआयचा आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Yes Bank: CBI files another case against Kapoor couple pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank : कपूर दाम्पत्यावर सीबीआयचा आणखी एक गुन्हा दाखल

अमृता शेरगिलच्या बंगला व्यवहारात घोटाळा ...

Yes Bank वरील निर्बंध तीन दिवसांत हटणार; अधिसूचना जारी - Marathi News | Yes Bank moratorium will be lifted in three days; Notification issued hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Yes Bank वरील निर्बंध तीन दिवसांत हटणार; अधिसूचना जारी

येस बँकेच्या पुनरुज्जीवन योजनेची घोषणा काल रात्री उशिराने करण्यात आली. केंद्रीय अर्थ मंत्रालय़ाने येस बँक पुनरुज्जीवन योजना 2020 ची अधिसूचना जारी केली. ...

कर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू; सरकारला कर्णाइतकी उदारता दाखवायची होती, मग... - Marathi News | Article on Yes Bank financial crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू; सरकारला कर्णाइतकी उदारता दाखवायची होती, मग...

कोणत्याही भागधारकाचे पैसे बुडणार नाहीत, हे त्यांनी नंतर सांगितले. आरोप-प्रत्यारोपाच्या या साठमारीत कोंडाळ्याच्या भांडवलशाहीतील ठकसेन बँकांना बुडवत आहेत ...