नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला. ...
राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे. ...
रुग्णालयांमधील एनआयसीयूमध्ये प्रत्येकी १२ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी खर्च होण्यात येणारा निधीपैकी ५० टक्के खर्च महापालिकेतर्फे तर ५० टक्के खर्च मुकूल माधव फाऊंडेशनतर्फे उचलण्यात आला आहे. ...
जातीधर्मापलीकडे जाऊन एकात्म आणि एकसंध होण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरकशक्ती आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ...
भरधाव वेगातील रिक्षाने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलजवळ घडली. रणजीत गुढाले (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ...