पुण्यातील बंडगार्डन पुलाचे कठडे माेडकळीस अाले असून कुठल्याही क्षणी ते काेसळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या पुलाची डागडूजी करण्याची मागणी अाता नागरिक करीत अाहेत. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांकडून सध्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करुन घेण्यात येत असून यामाध्यमातून या कैद्यांना एक राेजगाराची संधी उपलब्ध झाली अाहे. ...