लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक - Marathi News | Fire at Netaji High School's record room in Yerwada, burning old records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले. ...

सात वर्षांपासून गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Despite seven years of serious felony charges, the terror convict is lodged in Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात वर्षांपासून गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध

अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून येरवडा कारागृहात केली रवानगी ...

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरूच; कुख्यात गुंड नीलेश घायवळला अटक अन् मोक्का - Marathi News | Another major operation by Pune police; Gangstar Nilesh Ghaiwal was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरूच; कुख्यात गुंड नीलेश घायवळला अटक अन् मोक्का

येरवडा कारागृहातून घेतले ताब्यात ...

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना  - Marathi News | A mob attack on youth from former issue, a shocking incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना 

रात्री उशिरापर्यंत पाच संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात... ...

घासातला घास देत माणुसकीचे दर्शन घडविणारा 'रोटी डे' ; येरवडा परिसरातला स्तुत्य उपक्रम  - Marathi News | 'Roti Day', a vision of humanity, giving grass to grass; Commendable activities in Yerawada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घासातला घास देत माणुसकीचे दर्शन घडविणारा 'रोटी डे' ; येरवडा परिसरातला स्तुत्य उपक्रम 

आपल्या परिसरातील भुकेल्या व्यक्तींना एक वेळचं जेवण देणं ही या रोटी डेची साधी संकल्पना आहे. ...

गुन्हेगार भाईचा बर्थ डे | जेलबाहेर आतषबाजी | Akash Kanchile Yerwada | Pune News - Marathi News | Criminal brother's birthday | Fireworks outside the jail | Akash Kanchile Yerwada | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हेगार भाईचा बर्थ डे | जेलबाहेर आतषबाजी | Akash Kanchile Yerwada | Pune News

...

धक्कादायक! "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी - Marathi News | Shocking! Fireworks outside Yerawada Jail to wish Bhai "Happy Birthday" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी

Yerwada jail : अशा घटनांमुळे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे. ...

बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई - Marathi News | Action taken against a criminal who spread terror in Bibwewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण ...