नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
येरवडा, मराठी बातम्या FOLLOW Yerwada, Latest Marathi News
रविवारी सकाळी पुणे शहरातील उपनगरात पावसाच्या सरी काेसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ...
येरवड्यातील एका चहा स्टा्ॅलवरील सिलेंडरला लागलेली अाग भडकल्याने या अागीत शेजारील सिट कव्हरचे दुकान जळून खाक झाले. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांकडून सध्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करुन घेण्यात येत असून यामाध्यमातून या कैद्यांना एक राेजगाराची संधी उपलब्ध झाली अाहे. ...
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती महिला कारागृहात साेलार स्टिम कुकर सिस्टीम बसविण्यात अाली असून, या माध्यमातून माेठ्याप्रमाणावर इंधन बचत हाेत अाहे. ...
पुण्यातील बंड गार्डन भागात दुभाजकांचे रंगकाम करण्यात येत अाहे. त्यावर काही समाजकंटकांनी थुंकून ते दुभाजक खराब केले अाहेत. ...
वेळेत आणि पुरेसे पाणी येत नसल्याने वैतागलेल्या नगरसेवकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात चहापाणी आंदोलन केले. ...
भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फरारी आरोपीस अटक केली. ...
‘नो पार्किंग’कडे वाहनचालकांचे दुर्लक्षच : पोलिसांकडून कारवाईची गरज ...