येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू रक्षाबंधन मेळाव्याच्या निमित्ताने विक्रीस ठेवण्यात अाल्या अाहेत. ...
येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांना कुलुप तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. ज्या माध्यमातून या महिलांना एक राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार अाहे. ...
कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांकडून सध्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करुन घेण्यात येत असून यामाध्यमातून या कैद्यांना एक राेजगाराची संधी उपलब्ध झाली अाहे. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. ...