लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येरवडा जेल

येरवडा जेल, मराठी बातम्या

Yerwada jail, Latest Marathi News

माअाेवाद्यांशी संबंधावरुन अटकेत असलेल्या अाराेपींना दुसरीकडे हलवा : येरवडा कारगृह प्रशासनाचा काेर्टात अर्ज - Marathi News | transfer accused of naxalite case to other jails demands yerawda jail administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माअाेवाद्यांशी संबंधावरुन अटकेत असलेल्या अाराेपींना दुसरीकडे हलवा : येरवडा कारगृह प्रशासनाचा काेर्टात अर्ज

इतर कैद्यांना अाराेपी माआाेवादी संघटनेमध्ये सहभागी करुन घेऊ शकतात, म्हणून त्यांना इतरत्र हलविण्याचा अर्ज येरवडा कारागृहाने काेर्टात दाखल केला अाहे. ...

येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी - Marathi News | many supporters of accused are gathering in front of yerawda jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी

येरवडा कारागृहाच्या बाहेर टवाळ तरुण गर्दी करत असल्याने कारागृहाच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे. ...

येरवडा कारागृहाला मिळणार एेतिहासिक तटबंदी - Marathi News | Yerawada prison will have historical safty wall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाला मिळणार एेतिहासिक तटबंदी

येरवडा कारागृहाची सुरक्षा लक्षात घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या समाेर भिंत उभारण्यात येत अाहे. ...

अनिधिकृत पार्किंगमुळे जेलच्या सुरक्षेला धाेका - Marathi News | The question of safety of the prison arrives due to unauthorized parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिधिकृत पार्किंगमुळे जेलच्या सुरक्षेला धाेका

येरवडा कारागृहाच्या सुरक्षाभिंतीला लागून अनेक वाहने अनधिकृतरित्या लावली जात असल्याने कारागृहाच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे. ...

येरवडा कारागृह देतंय कैद्यांच्या हाताला काम - Marathi News | yerawda jail is giving work to prisoners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृह देतंय कैद्यांच्या हाताला काम

येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू रक्षाबंधन मेळाव्याच्या निमित्ताने विक्रीस ठेवण्यात अाल्या अाहेत. ...

कुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप - Marathi News | lock making training will be givan to women prisoner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप

येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांना कुलुप तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. ज्या माध्यमातून या महिलांना एक राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार अाहे. ...

येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक - Marathi News | Five people arrested for firing outside Yerwada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक

शिस्तीच्या बडग्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांवर केला होता गोळीबार ...

येरवडा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यावर गोळीबार - Marathi News | Pune : firing on Yerwada jail officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यावर गोळीबार

येरवडा कारागृहाचे तुरुंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर अज्ञातांनी सकाळी कारागृह प्रवेशद्वाराजवळ गोळीबार गेला. ...