येरवडा जेल, मराठी बातम्या FOLLOW Yerwada jail, Latest Marathi News
Yerwada Jail : येरवडा कारागृहात कैद्यांमार्फत सलून चालविण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना सुधारण्याची संधी मिळणार आहे. ...
हाफ मर्डच्या गुन्ह्यात आराेपी असलेल्या एका कैद्याने येरवडा कारागृहात नैराश्यातून आत्महत्या केली आहे. ...
येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येरवडा कारागृहाच्या शाेरुममध्ये भरविण्यात आले आहे. ...
येरवडा जेल येथे सकाळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात याेग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
पुण्यातील आयटी अभियंता माेहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आराेपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. ...
येरवडा जेल मध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दोन कैद्यानां मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. ...
येरवडा कारागृहाच्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनातून तब्बल 20 लाखांहून अधिक विक्री झाली अाहे. ...