'स्टार प्लस’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत आहे. ...
‘ये रिश्ते है प्यार के’ या नव्या मालिकेत मानवी नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध या विषयांवरील एक नवा आणि पुरोगामी दृष्टिकोन सादर करण्यात आला आहे. ...