जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या अपात्र आमदारांची इच्छा असल्यास त्यांना भाजप पोटनिवडणुकीसाठी तिकिटे देईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी म्हटले. ...
भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले होते. मात्र या आवाहनानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. ...