लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इयर एंडर 2024

Year Ender 2024

Year ender 2024, Latest Marathi News

देश-विदेशात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत २०२४ मध्ये घडलेल्या लक्षवेधी घटना-घडामोडींचा आढावा...
Read More
Favourite Dish 2024: प्रत्येक मिनिटाला १५८ ऑर्डर! या खाद्यपदार्थाला भारतीयांची पहिली 'पसंती' - Marathi News | Favourite Dish 2024: 158 orders every minute! This food item is the first 'favourite' of Indians | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Favourite Dish 2024: प्रत्येक मिनिटाला १५८ ऑर्डर! या खाद्यपदार्थाला भारतीयांची पहिली 'पसंती'

Favorite Dish 2024 News: इतर वस्तुंबरोबर हल्ली खाद्यपदार्थही मागवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गेल्या वर्षभरात बाहेरून जेवण मागवताना भारतीयांची कोणत्या खाद्यपदार्थाला सर्वाधिक पसंती होती, याबद्दल स्विगीने माहिती दिलीये.  ...

२०२४ मध्ये 'या' १० आयपीओंनी बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे! लिस्टिंगच्या दिवशीच दिला दगा; एकतर होता सर्वात मोठा - Marathi News | top 10 worst ipos of 2024 as listing day loss percentage see full list here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२४ मध्ये 'या' १० आयपीओंनी बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे! लिस्टिंगच्या दिवशीच दिला दगा

Top 10 Worst IPOs of 2024 : २०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात आणले. त्यात अनेकांनी मालामाल केलं पण काहींना मात्र गुंतवणूकदारांना निराश केलं. ...

Year Ender 2024 : सूर्याचा तो कॅच अन् हार्दिक पांड्यामुळं MI मधील गटबाजी! क्रिकेटमधील ५ वादग्रस्त घटना - Marathi News | Year Ender 2024 Suryakumar Yadav’s Catch in the T20 World Cup Final Hardik Pandya MI Return Top 5 Cricket Controversies of 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : सूर्याचा तो कॅच! हार्दिक पांड्या अन् MI मधील गटबाजीसह ५ वादग्रस्त घटना

एक नजर २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये वादग्रस्त ठरलेल्या ५ घटना ज्या चांगल्याच चर्चेत राहिल्या.    ...

सरत्या वर्षाची ओळख सांगणारा 'वोटी' ठरला कसा? - Marathi News | How Oxford University chooses the world most important word of the year | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सरत्या वर्षाची ओळख सांगणारा 'वोटी' ठरला कसा?

२०२४ या वर्षाची ओळख सांगणारा आणि काहीतरी बिनसतं आहे, याचा इशारा देणारा एक शब्द म्हणून तर चर्चेत आहे. ...

विराट, रोहित, अश्विनसह 'या' बड्या खेळाडूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, पाहा 'रिटायरमेंट इलेव्हन' - Marathi News | Ashwin virat kohli rohit sharma ravindra jadeja including 12 indian cricketers retired in 2024 shikhar dhawan marathi kedar jadhav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित, अश्विनसह 'या' बड्या खेळाडूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, पाहा 'रिटायरमेंट इलेव्हन'

Indian Cricketers Retired in 2024, Retirement XI: एका मराठी 'मॅचविनर' क्रिकेटपटूच्या नावाचाही आहे यादीत समावेश ...

Year Ender 2024: अंबानींचं लग्न असो किंवा म्युझिक कॉन्सर्ट, यावर्षी भारतात आले होते हे हॉलिवूडचे सेलेब्स - Marathi News | Year Ender 2024: Be it the Ambanis' wedding or a music concert, these Hollywood celebs came to India this year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2024: अंबानींचं लग्न असो किंवा म्युझिक कॉन्सर्ट, यावर्षी भारतात आले होते हे हॉलिवूडचे सेलेब्स

Year Ender 2024: आपल्या देशात हॉलिवूड सेलिब्रिटींची लोकप्रियता खूप जास्त आहे. ते लोकही भारतात येण्यास उत्सुक आहेत. या वर्षी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतात भेट दिली. काहींनी अंबानींच्या घरी लग्नाला हजेरी लावली, तर काही संगीतप्रेमींना खूश करण्यासाठी ...

Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा - Marathi News | Year Ender 2024: See the top 3 batsmen with the most runs in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

भारतीय संघानं यंदा खूपच कमी वनडे सामने खेळले आहेत. ...

Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ - Marathi News | Virat Kohli Annushka Sharma Ranvir Deepika To Varun Dhawan Daugher And Son Name And Their Meanings Year Ender 2024 | Stars Become Parents | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे युनिक, जाणून घ्या नावांचा अर्थ

आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. ...