शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ये रे ये रे पैसा २

"ये रे ये रे पैसा २" सिनेमा हेमंत ढोमेने दिग्दर्शित केला असून सिनेमात  अभिनेता संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच