पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
ये रे ये रे पैसा २ FOLLOW Ye re ye re paisa marathi movie, Latest Marathi News "ये रे ये रे पैसा २" सिनेमा हेमंत ढोमेने दिग्दर्शित केला असून सिनेमात अभिनेता संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.पाहायला मिळणार आहे. Read More
'सैयारा' सिनेमामुळे 'येरे येरे पैसा ३' या मराठी सिनेमाचे शो कमी झाले आहेत अशी चर्चा आहे. याबद्दल संजय राऊतांनी अन्याय व्यक्त केलाय ...
सध्या गाजत असलेला 'येरे येरे पैसा ३' सिनेमा ९९ रुपयांत बघण्याची संधी, जाणून घ्या या खास ऑफरबद्दल ...
दिग्दर्शक संजय जाधव यांची लेक दिसायला बोल्ड असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. मराठी इंडस्ट्रीतही संजय जाधव यांच्या लेकीची चर्चा होताना दिसते ...
आज 'येरे येरे पैसा ३' सिनेमा रिलीज झाला आहे. त्यानिमित्त तेजस्विनी पंडितने मनातील भावना शेअर केली आहे. ...
संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' (Ye re ye re paisa 3) उद्या प्रदर्शित होत आहे. ... ...
'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं ...
राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीने 'ये रे ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लाँचला चार चाँद लागले. ...
‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे ...