यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ...
किनगाव-डांभुर्णीमार्गे जळगावला जात असलेली रुग्णवाहिका व जळगावकडून येत डांभुर्णीकडे येत असलेल्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. ...
स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. ...
गेल्या महिन्यात येथील बाबा नगरातील ३५ वर्षीय इसमाने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून एक महिन्यापासून फरार असलेला संशयित आरोपी शेख जुबेर शेख लालू यास रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने अटक केली आहे. ...