स्त्री जन्माचा स्वागत करणारा उपक्रम तालुक्यातील साकळी येथील शेतकरी मोहन बडगुजर यांनी कन्या चंद्रकांत हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याच हाताने शेतात केळी पिकाची लागवड करून शुभारंभ केलेला आहे. ...
यावल येथील नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली सोमवारी पार पडली. सभेच्या पटलावर २० विषय ठेवण्यात आले होते. पैकी एक विषय तहकूब करण्यात आला आहे तर एका विषयावरून नगराध्यक्षा सुरेखा कोळी व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाट ...
गेल्या सात वर्षापासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याचे आदेश आमदार जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. संकुलाच्या तीन कोटी ६५ लाखांपैकी एक कोटी ४० लाखाची तरतूद शासनाने केली असून, पैकी ४० लाख क्रीडा विभागास मिळाले असल्याच ...
यावल तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
यावल येथील न्यायालयात न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयात नऊ प्रलंबित, तर चार दाखलपूर्व अशा १३ प्रकरणांचा आपसात तडजोडीअंती निपटारा करण्यात आला. ...
जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील गेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उच्च तंत्र प्रणाली यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे ४०० मजुरांचा ताफा कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणा ...