जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. ...
महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ...
यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले. ...