यावल, मराठी बातम्या FOLLOW Yawal, Latest Marathi News
भालोद येथे बुधवारी रात्री ९ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. ...
विवाह समारंभातील गर्दीची माहिती लपविल्याच्या कारणावरून म्हैसवाडी, ता.यावल येथील महिला पोलीस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
यावल नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नौशाद मुबारक तडवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
कोरपावली येथील कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी मृतदेहास आंघोळ घातली. ...
पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. ...
एका ज्येष्ठ दाम्पत्याने विहिरीत आत्महत्या केली. ...
नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला ...
पोलीस ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. ...