आॅनलाइन लोकमतयावल /फैजपूर, जि. जळगाव, दि. ८ - यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास थेट चाकू हल्ला होऊन तीन जण जखमी झाले. या घटनेने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमींमध्ये ...