Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. ...