लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का  - Marathi News | Opened the app for attendance and showed the adult film | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का 

काही तरी गडबड हाेतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून ॲप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला. ...

Yavatmal : कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार - Marathi News | Yavatmal: Notorious Rajesh MPDA, Nikhil deported | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. ...

आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...! - Marathi News | school train reaches home of sick children | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते. ...

संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी - Marathi News | Police custody for those who have relations with one, Gharoba with another | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संबंध एकीशी, घरोबा दुसरीशी करणाऱ्याला पोलिस कोठडी

तालुक्यातील एका गावात संबंध एकीशी, तर घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणावर पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. ...

पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा - Marathi News | chairman of the credit institution finally resigned on january 3 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा

पत्रपरिषदेत घोषणा : सर्वानुमते ठरविणार नवा अध्यक्ष ...

कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा - Marathi News | Contracts closed and apprentices brought! Recruitment scam in health department in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा

तीन हजार नियमित पदांवर भरले अप्रेंटीस ...

यवतमाळ जिल्ह्यात नर बिबट्या मृतास्थेत आढळला - Marathi News | A male leopard was found dead in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात नर बिबट्या मृतास्थेत आढळला

पाहणी केली असता नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ...

अधीक्षक अभियंत्याला अश्लील शिवीगाळ;कंत्राटदाराविरुद्ध शहर पाेलिसात गुन्हा नोंद  - Marathi News | Abusive abuse of Superintending Engineer in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधीक्षक अभियंत्याला अश्लील शिवीगाळ;कंत्राटदाराविरुद्ध शहर पाेलिसात गुन्हा नोंद 

या प्रकरणी अधीक्षक अभियंता यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...