पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अॅड. ...
परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. ...
उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले. ...
ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. ...
यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ...