कोणत्याही मार्गाने विधानपरिषद सर करण्याकरिता पुसदमधील दोन आणि उमरखेडमधील एका नेत्याने चांगलीच कंबर कसली होती. विधानपरिषदेचे सदस्य अॅड.नीलय नाईक विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यांच्या जागी तुमचा विचार केला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी ...
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी घडकीस आली. ...
उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत. ...