लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

दोन वर्षांचा, मामाचा लाडका चिमुकला भाचा पाठोपाठ निघाला; पण स्टेट बँक चौकात थबकला... - Marathi News | The two-year-old, uncle's dear nephew, followed the him; But stuck at State Bank chowk ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन वर्षांचा, मामाचा लाडका चिमुकला भाचा पाठोपाठ निघाला; पण स्टेट बँक चौकात थबकला...

Missing And Found : सर्वत्र मॅसेजेस पाठवून शोध सुरू केला. तेव्हा त्याचे आई-वडील गवसले.  ...

आरोग्य सभापतींनीच लावले कार्यालयाला कुलूप - Marathi News | The health chairperson locked the office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्य सभापतींनीच लावले कार्यालयाला कुलूप

यवतमाळ नगर परिषद : विभाग प्रमुख नसल्याचा संताप ...

यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्यसह 73 जण पॉझिटिव्ह; 64 कोरोनामुक्त - Marathi News | 73 positive with three deaths in Yavatmal district; 64 coronal free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्यसह 73 जण पॉझिटिव्ह; 64 कोरोनामुक्त

मृतकांमध्ये यवतमाळ येथील 57 व 72 वर्षीय पुरुष आणि घाटंजी येथील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ...

कुख्यात वीरू कोल्हेला कल्याणमध्ये अटक; दोन वर्षांपासून होता फरार - Marathi News | Notorious Viru Kolha arrested in Kalyan; Had been absconding for two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात वीरू कोल्हेला कल्याणमध्ये अटक; दोन वर्षांपासून होता फरार

लोहारा पोलिसांची कारवाई ...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे यांची निवड - Marathi News | Shivajirao Moghe as the working president of Maharashtra Pradesh Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे यांची निवड

मंत्रीपदापासून तर प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदापर्यंत सर्वच पदांवर विदर्भातील नेत्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ...

नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीचा यवतमाळात जल्लोष; विदर्भात दोन पदे मिळाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य  - Marathi News | Nana Patole's election as State President at Yavatmal; Chaitanya in Congress after getting two posts in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीचा यवतमाळात जल्लोष; विदर्भात दोन पदे मिळाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य 

यवतमाळ येथील दत्त चौकात अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. ...

१२ बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजणारे दोन्ही वैद्यकीय अधिकारी निलंबित; निष्काळजीपणा भोवला - Marathi News | Both medical officers suspended for administering sanitizer to 12 children in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजणारे दोन्ही वैद्यकीय अधिकारी निलंबित; निष्काळजीपणा भोवला

डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. ...

होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या - Marathi News | Yes, we are farmers, not extremists; Farmer widows angry at actress Kangana Ranaut | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या

कंगना रणौतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.  ...