सहा ते सातजण तोंडावर कापड बांधून अचानक भोरे यांच्या घरात शिरले. तुम्ही जादूटोणा करता, त्यामुळे तुम्हाला जिवे मारून टाकू, असे म्हणत पती-पत्नीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच डिझेल ओतून त्यांचे घरही पेटवून दिले. ...
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही ...
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी, शहर व लोहारा पोलीस ठाणे हद्दीत दरदिवसाला घरफोडी, जबरी चोरीसारख्या घटना होत आहे. १५ दिवसांत आठ घरे व चार दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ...
शहरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाईन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होेते. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यांवर केले जात आहे. ...