गावातील मुंगसाजीनगर येथे ग्रामपंचायतच्या बोअरवेलजवळ सांडपाण्याची नाली तुंबली आहे. हे घाण पाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने गावात कॉलरा व डायरियाची लागण झाली, असा आरोप माजी सरपंच गणेश चव्हाण यांनी केला आहे. ...
नव्या रेनकोटमुळे खुशीत सकाळीच तो शाळेला निघाला, पण जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत घराकडे निघाला अन् वाटेतच घडले विपरीत. ...