शेतातून अचानक या तिघांपुढे एक वाघ येऊन उभा राहिला. काही कळायच्या आत वाघाने थेट एकाचवेळी तिघांवर हल्ला चढविला. त्यामुळे तिघेही एकमेकांच्या अंगावर पडले. ...
मोहा येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर कटरने वार करण्यात आले. गळा चिरल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामुळे ती बेशुद्ध होऊन जागेवर कोसळली. मारेकऱ्याला ती मेली असावी याची खात्री झाली व तो तेथून निघून गेला. ...
यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत. अनेकांनी गाव सोडले, तर अनेकांनी आपले टीईटी प्रमाणपत्रही शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी देणे टाळले आहे. ...
येथील विक्रीकर विभागातील सहायक आयुक्तांचा ऑगस्ट २०२० मध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून गुरुवारी लोहारा पोलिसांनी आयुक्तांची उपजिल्हाधिकारी असलेली पत्नी व तिच्या सहा नातेवाईकांविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. ...