ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे. ...
दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले. ...
एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. ...
दाेन्ही वाहनांवरील एक-एक जण जखमी झाला. मात्र, आपली काहीच चूक नाही, समोरच्यानेच ॲक्सिडेन्ट घडविला, असा दावा करीत या दोघांनीही पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. ...
सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला. ...