लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले; गुगल-पे वरून ५ रु. टाकताच पावणेदोन लाख उडाले - Marathi News | man loses 1.75 lakh during transactions of 5 rupees on google pay while changing the address of an online order through | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले; गुगल-पे वरून ५ रु. टाकताच पावणेदोन लाख उडाले

Online payment fraud : गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले. ...

चोरट्यांनी केली गोटमार; एकाच रात्री दोन गावांत घरफोड्या, दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | Thieves carried out burglary, burglary in two villages in one night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरट्यांनी केली गोटमार; एकाच रात्री दोन गावांत घरफोड्या, दागिन्यांसह रोकड लंपास

चोरटे बिटरगाव पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन पसार होत आहेत. आत्तापर्यंत एकाही चोरीचा शोध लागला नाही. त्यामुळे बिटरगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अहे. ...

पावसात जोडप्याला दिला आसरा अन् ते ५० हजारांसह दागिने घेऊन फरार झाले - Marathi News | man gives shelter to the couple in the rain; couple stole 50 thousand cash with jewellery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसात जोडप्याला दिला आसरा अन् ते ५० हजारांसह दागिने घेऊन फरार झाले

संधीचा फायदा घेत भामट्यांनी तडस यांना बोलण्यात गुंतवून ५० हजारांंची रोख व १८ हजारांचे दागिने लंपास केले. ...

बंडखोर नेत्याविरुद्ध होर्डिंग्जमधून राग; मोर्चानंतर बैठकांमधूनही संताप व्यक्त - Marathi News | Anger from hoarding against the rebel leaders of shiv sena in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंडखोर नेत्याविरुद्ध होर्डिंग्जमधून राग; मोर्चानंतर बैठकांमधूनही संताप व्यक्त

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी यवतमाळ, वणी, उमरखेड येथे रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले. शिंदे गटासोबत गेलेल्यांचा जाहीर निषेधही केला. ...

क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार - Marathi News | Cricket betting accused absconding through the hands of Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार

Cricket Betting : किनवट येथून केली होती अटक, यवतमाळातील हॉटेलमध्ये होता मुक्काम ...

अन् जावयाने सासऱ्याला पत्नीसमोरच मारहाण करीत केले ठार; यवतमाळमधील थरारक घटना - Marathi News | son-in law killed his father-in-law by beating him in front of his wife | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अन् जावयाने सासऱ्याला पत्नीसमोरच मारहाण करीत केले ठार; यवतमाळमधील थरारक घटना

ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला. ...

यवतमाळ जिल्ह्याला आता तीन लालदिव्यांची अपेक्षा - Marathi News | will MLA Ashok Uike, MLA Madan Yerawar and MLA Sanjay Rathod get a chance to be on ministerial posts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला आता तीन लालदिव्यांची अपेक्षा

भाजपचे प्राचार्य अशोक उईके, आमदार मदन येरावार आणि आमदार संजय राठोड यांना संधी मिळण्याची शक्यता ...

शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा नाद नडला; सहा लाख ७५ हजारांचा फटका बसला - Marathi News | man loses 6 lakh 75 thousand in the name of stock market investment and money doubling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा नाद नडला; सहा लाख ७५ हजारांचा फटका बसला

स्वप्निल व राजेश या दोन भावांनी नऊ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी नरेंद्र यादव याला दिले. ...