लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती - Marathi News | Ralegaon taluka was engulfed in floods; 100 houses damaged, 11 citizens rescued to safer places | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने तर, बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. अनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा. ...

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला  - Marathi News | Heavy rains in Yavatmal district; flood situation in five tehsil, Boy swept away while watching flood in colony | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.२ मिमी पाऊस झाला असून यवतमाळसह पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ...

आरोग्य, झेडपीतील १९ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षा - Marathi News | awaiting recruitment of 19 thousand posts in health zp yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्य, झेडपीतील १९ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षा

जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. ...

साता जन्माची गाठ बांधायला नवरदेवाचा चक्क नदीच्या पुरातून प्रवास, धडाक्यात पार पडले लग्न - Marathi News | groom and relatives departed from 'thermacol' boat! water journey of the groom through river, reached the wedding venue on time | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साता जन्माची गाठ बांधायला नवरदेवाचा चक्क नदीच्या पुरातून प्रवास, धडाक्यात पार पडले लग्न

प्रेमासाठी काय पण म्हणत नदीच्या पुरातून सात किलोमीटर प्रवास करीत पोहोचला नवरदेव, नांदेड जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यात आली वरात. नवरदेवासह वऱ्हाडीही थर्माकोलच्या शीटवर बसून लग्न घरी पोहोचले. ...

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद - Marathi News | heavy rains hit Yavatmal district, More than 65 mm of rainfall was recorded in 55 circles | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; ५५ मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद

जोराच्या पावसामुळे अमरखेड, महागावसह राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा पडला आहे.  ...

यवतमाळ जिल्ह्यात धो धो.. दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी; आर्णी तालुक्यात विक्रमी १०५ मि.मी. पाऊस - Marathi News | heavy rains in ten circles of yavatmal district; Arni taluka recorded 105 mm rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात धो धो.. दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी; आर्णी तालुक्यात विक्रमी १०५ मि.मी. पाऊस

मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. ...

आधी शेजाऱ्यावर केला हल्ला अन् मग स्वत:च विष प्यायला; दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Attacked a neighbor and then drank poison himself; Both continue treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आधी शेजाऱ्यावर केला हल्ला अन् मग स्वत:च विष प्यायला; दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. ...

Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात - Marathi News | In a nutshell, it was expensive to ride a bike in the flowing water on the bridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात

Drowning Case : लाडकी येथील घटना ...