लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

बाणगाव येथे कॉलरा, डायरियाचा उद्रेक; ६० जणांचा लागण, १३ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Outbreak of Cholera, Diarrhea at Bangaon; 60 people are infected, 13 are in critical condition in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाणगाव येथे कॉलरा, डायरियाचा उद्रेक; ६० जणांचा लागण, १३ जणांची प्रकृती गंभीर

गावातील मुंगसाजीनगर येथे ग्रामपंचायतच्या बोअरवेलजवळ सांडपाण्याची नाली तुंबली आहे. हे घाण पाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने गावात कॉलरा व डायरियाची लागण झाली, असा आरोप माजी सरपंच गणेश चव्हाण यांनी केला आहे. ...

एसटीच्या २५० अधिकाऱ्यांना चार वर्षांपासून अर्धाच पगार; अद्याप वेतननिश्चिती नाही - Marathi News | 250 officers of ST given only half salary for four years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या २५० अधिकाऱ्यांना चार वर्षांपासून अर्धाच पगार; अद्याप वेतननिश्चिती नाही

सन २०१६ पासून एसटी महामंडळात रुजू झालेल्या २५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना अद्यापही नियमित वेतन मिळालेले नाही. ...

यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीला, मुलाने बापाला संपविले; ६ महिन्यात ४४ जणांचा खून - Marathi News | Bloody thrill in Yavatmal! The husband killed the wife, the son killed the father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार! पतीने पत्नीला, मुलाने बापाला संपविले; ६ महिन्यात ४४ जणांचा खून

दोन खुनांनी जिल्हा हादरला ...

अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात! - Marathi News | Crops on 9 lakh hectares went into the water rain in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात!

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका ...

गतीमंद युवतीवर केला नराधमाने अत्याचार, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल - Marathi News | Girl was brutally assaulted, a case was registered under POCSO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतीमंद युवतीवर केला नराधमाने अत्याचार, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल

Sexual Abuse Case : नराधमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रक्कम घेतली पण प्लॉट दिला नाही; ग्राहक मंचाने बांधकाम व्यावसायिकाला ठोठावला दंड - Marathi News | Amount taken but plot not given; Consumer forum fine penalty on builder | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रक्कम घेतली पण प्लॉट दिला नाही; ग्राहक मंचाने बांधकाम व्यावसायिकाला ठोठावला दंड

पांढरकवडा येथील नागरिकाने याप्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. ...

पूरस्थितीत दहा पैकी केवळ तीन आमदार 'ऑनफिल्ड'; सात जणांनी फोनवरूनच केली विचारपूस - Marathi News | only three MLAs onfield out of 10 in flood situation in Yavatmal district; Seven people asked over the phone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूरस्थितीत दहा पैकी केवळ तीन आमदार 'ऑनफिल्ड'; सात जणांनी फोनवरूनच केली विचारपूस

जिल्ह्याला तीन खासदार आहे. यातील दोन खासदारांनी पाठ फिरविली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत पूरबाधित क्षेत्रात मोठा असंतोष व्यक्त होत आहे. ...

भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी - Marathi News | Student returning from school dies after being swept away by flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी

नव्या रेनकोटमुळे खुशीत सकाळीच तो शाळेला निघाला, पण जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत घराकडे निघाला अन् वाटेतच घडले विपरीत. ...