लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ - Marathi News | The Ram Katha begins with a salute to the inspiring soil of Maharashtra. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ

प्रसिद्ध कथाकार मोरारीबापू यांच्या रामकथेसाठी देशभरातील भाविकांची मांदियाळी ...

Automated Weather Station : शेतीला नवा आधार; आता शेतशिवारात मिळणार हवामानाचा रिअल टाईम अहवाल - Marathi News | latest news Automated Weather Station: New support for agriculture; Now you will get real-time weather reports on the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला नवा आधार; आता शेतशिवारात मिळणार हवामानाचा रिअल टाईम अहवाल

Automated Weather Station : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान आता लपणार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १२०१ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. पावसाचे प्रमाण, थंडी, गारपीट आणि वाऱ्याचा वेग अशा सर्व माहितीची अचूक नोंद गावपातळीवर होणार ...

१० रुपयांसाठी आजीवर झोपेतच दांडक्याने केला वार; महागावातील थरारक घटना - Marathi News | Grandmother attacked with stick in her sleep for Rs 10; Thrilling incident in Mahagavan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१० रुपयांसाठी आजीवर झोपेतच दांडक्याने केला वार; महागावातील थरारक घटना

सुधाकरनगर येथील घटना : झोपेतच लाकडी दांडक्याने डोक्यावर प्रहार ...

Maharashtra Rains: पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या! - Marathi News | Maharashtra Rains: Crops have been destroyed, houses have also been destroyed, do Panchnama; provide help quickly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या!

मुसळधारेने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावर, २ हजार नागरिकांना हलविले सुरक्षितस्थळ ...

'कामावर परतले नाही तर पगार कापू ..' २९ हजार 'एनएचएम' कर्मचाऱ्यांना शासनाचे आदेश - Marathi News | 'If you don't return to work, we will cut your salary..' Government orders 29,000 NHM employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संपातील २९ हजार 'एनएचएम' कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

नवव्या दिवशीही तोडगा नाही : आरोग्य सेवेवर परिणामाची भीती ...

Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्... - Marathi News | Documents from the Gram Panchayat office were stolen and burned to hide corruption cases in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचं निश्चित झालं आणि रात्रीच कार्यालय फोडण्यात आलं.  ...

यवतमाळ: मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले; चार वर्षाची मुलगी म्हणाली, "काकाने..." - Marathi News | Yavatmal: Brother takes few bean pods, younger brother killed his elder brother in the field; Four-year-old girl said, "Uncle..." | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले

माळकिन्ही येथील घटना : चार वर्षाच्या मुलीसमाेरच घडला थरार ...

रस्ता इतका खराब की बससेवा केली बंद ! 'त्या' रस्त्याने वाहन चालविताना उडतो थरकाप - Marathi News | The road is so bad that bus service has been suspended! Driving on 'that' road makes you shiver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ता इतका खराब की बससेवा केली बंद ! 'त्या' रस्त्याने वाहन चालविताना उडतो थरकाप

Yavatmal : खड्ड्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, अपघाताची दाट शक्यता, अवजड वाहतूक सुरूच ...