लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा - Marathi News | Crime News Death of injured youth in knife attack in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा

यवतमाळ शहरात पोलिसांचा वचक संपला आहे, विसर्जन मिरवणुकीत पहिला वाद हा आठवडी बाजार परिसरात झाला. ...

एकाच वेळी निघाली दोन जिवलग मित्रांची अंत्ययात्रा; कुटुंबावर शोककळा - Marathi News | The funeral procession of two best friends started at the same time; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाच वेळी निघाली दोन जिवलग मित्रांची अंत्ययात्रा; कुटुंबावर शोककळा

दोघेही घरात एकुलते, यवतमाळला गेले होते देवी दर्शनाला ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; जखमीवर सेवाग्राम येथे उपचार - Marathi News | Unknown vehicle collides with two-wheeler: One injured treated at Sevagram | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; जखमीवर सेवाग्राम येथे उपचार

यवतमाळ येथून हे तिघेही दुचाकीने देवी दर्शन करून गावी जात होते. ...

दारव्ह्यात भरदिवसा थरार; माजी उपनगराध्यक्षांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Murder of the accused in the murder of the deputy president in Darwa | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्ह्यात भरदिवसा थरार; माजी उपनगराध्यक्षांच्या मारेकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

आधी बंदुकीने गोळ्या झाडल्या व त्यानंतर त्याच्यावर तलवारीने मानेवर वार करण्यात आल्याचे सांगितले जाते. ...

पोलीस अधिकारी-शिपायात हाणामारी, दोघेही निलंबित; वणी पोलीस ठाण्यातील घटना  - Marathi News | Police officer-soldier clash, both suspended; Incident at Vani Police Station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस अधिकारी-शिपायात हाणामारी, दोघेही निलंबित; वणी पोलीस ठाण्यातील घटना 

या घटनेने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. ...

'गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही', महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन - Marathi News | 'Treason is not in the blood of Banjara society', Mahant Sunil Maharaj tied Shivbandhan in front of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही', महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन

आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे ...

माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी - Marathi News | Accident to vehicle of devotees going for darshan at Mahur; Six people were injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी

सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, कारेगाव शिवारातील घटना - Marathi News | Farmer's death due to lightning, incident in Karegaon Shivar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, कारेगाव शिवारातील घटना

संतोष कुंडकर वणी ( यवतमाळ ) : शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली. यात तो जागीच ठार ... ...