Jamin Mojani राज्यात गेल्या चार महिन्यांत भूमिअभिलेख विभागाने सुमारे ७० हजार मोजण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात सर्वाधिक २६ हजार ६९३ मोजण्या पुणे विभागात पूर्ण करण्यात आल्या. ...
Yavatmal News: भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगताे म्हटले. यावरून आपण नापास तर झालाे नाही ना, अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी दुपारी एक वाजता घडली. ...