लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर येणार टाच - Marathi News | The employment of laborers will come under pressure due to low paid employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर येणार टाच

रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला. ...

वाढोना बाजार येथे घराला आग; पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान - Marathi News | House fire at Vadgona Bazar Loss of five to six lakh rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाढोना बाजार येथे घराला आग; पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान

आगीत जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले. ...

अर्धा लिटर विष प्राशन करून मित्राला लावला फोन, कुटुंबीय पोहोचेपर्यंत गेला जीव - Marathi News | man drank half a liter of poison and phoned his friend, died by the time his family reached | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अर्धा लिटर विष प्राशन करून मित्राला लावला फोन, कुटुंबीय पोहोचेपर्यंत गेला जीव

ट्रक चालकाच्या आत्महत्येने पुसद मध्ये हळहळ. ...

लग्नातील जेवणाच्या पंगतीतून उठविल्याने संताप; युवकाचा वाढप्यावर चाकूहल्ला - Marathi News | Anger at being kicked out of the wedding dinner line; Knife attack on youth in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नातील जेवणाच्या पंगतीतून उठविल्याने संताप; युवकाचा वाढप्यावर चाकूहल्ला

बाेरीसिंहची घटना : दाेघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा ...

भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये - Marathi News | Indian hornbill bird will become famous in Bangkok | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये

बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत. ...

Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग - Marathi News | Yavatmal: JCB of municipal council was running for a year on private work, bing burst after being caught by RTO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग

Yavatmal News: घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामाकरिता वापरण्यात येणारा नगरपरिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल एक वर्षांपासून खासगी कामाकरिता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...

लग्नासाठी आलेल्या दोघांना ट्रकने चिरडले; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड - Marathi News | Two crushed by truck at Lalpulia in Wani, vehicle vandalized by mob | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नासाठी आलेल्या दोघांना ट्रकने चिरडले; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड

चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीतील रहिवासी महादेव कांबळे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह पार पडला. ...

देवधरी घाटात जबरी चोरीचा डाव उधळला; पोलिसांकडून २ आरोपींना बेड्या - Marathi News | Forced theft plot foiled at Deodhari Ghat; Police arrested 2 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवधरी घाटात जबरी चोरीचा डाव उधळला; पोलिसांकडून २ आरोपींना बेड्या

पोलिस पथकाने दोन आरोपींना केली अटक : काठीचा धाक अन्‌ दगड मारुन वाहने लुटण्याचा होता प्रयत्न ...