लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

यंदाच्या जिल्हा पुरस्काराचे १८ शिक्षक मानकरी - Marathi News | 18 teachers got this year's district award | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदाच्या जिल्हा पुरस्काराचे १८ शिक्षक मानकरी

१८ शिक्षक ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा शिक्षक पुरस्कारा’चे मानकरी ठरले आहेत. ...

यवतमाळ जिल्ह्यात दोघांनी विष घेतले, एकाने लावला गळफास - Marathi News | Two took poison, one hanged himself in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात दोघांनी विष घेतले, एकाने लावला गळफास

नेर / वडकी ( यवतमाळ ) : जिल्ह्यात तीन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन घटना नेर तालुक्यातील व ... ...

आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ; घाटकिन्हीच्या या अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा - Marathi News | Divyang Ashwin got Surekha's support; this unique marriage of Ghatkinhi become topic of discussion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ; घाटकिन्हीच्या या अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा

अनोखा विवाहसोहळा, त्यांच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला ...

चालत्या बैलबंडीव वीज पडून महिलेचा मृत्यू, दोघे थोडक्यात बचावले - Marathi News | Woman dies due to lightning during running bullock cart, two survive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चालत्या बैलबंडीव वीज पडून महिलेचा मृत्यू, दोघे थोडक्यात बचावले

मारेगावच्या गोरज शिवारातील घटना ...

संयमाचा कडेलोट! गावकरी वीज उपकेंद्रावर धडकले, कुलूप ठोकले  - Marathi News | Temperance Villagers stormed the power substation, locked it | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संयमाचा कडेलोट! गावकरी वीज उपकेंद्रावर धडकले, कुलूप ठोकले 

वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. कंपनीचे अधिकारी तक्रार करूनही लक्ष देत नाही. ...

पाण्यात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले, पोहण्याचा मोह जिवावर बेतला - Marathi News | The bodies of all the three drowned in the water were found, the urge to swim died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले, पोहण्याचा मोह जिवावर बेतला

रविवारी सकाळी राबविली शोध मोहीम ...

वांजरीतील खाणीच्या खड्ड्यालगत कपडे व स्कूटी आढळली; तीघेही बुडाल्याची शंका - Marathi News | Clothes and a scooty were found near the mine pit at Wanjari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वांजरीतील खाणीच्या खड्ड्यालगत कपडे व स्कूटी आढळली; तीघेही बुडाल्याची शंका

तीन युवक बुडाल्याची शंका : घटनास्थळावर गर्दी, पोलिसांकडून शोध सुरू ...

गुजरातमधून आलेले १० लाखांचे बनावट खत पकडले; 'कृषी'ची पुसदमध्ये कारवाई - Marathi News | Fake fertilizer worth 10 lakhs from Gujarat seized in Pusad by Agriculture Department | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुजरातमधून आलेले १० लाखांचे बनावट खत पकडले; 'कृषी'ची पुसदमध्ये कारवाई

रात्रभर सुरु होती कारवाई : कृषी केंद्र संचालकावर गुन्हे दाखल ...