लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Yavatmal Crime News: दारव्हा शहर व परिसरात सातत्याने चोरीचे सत्र सुरू असतानाच आता पोलिस निरीक्षकाच्या घरातूनच ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना पुढे आली असून या प्रकरणी सफाई कामगाराविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
Yavatmal News: आर्णी तालुक्यातील दाभडी येथे विजांच्या कडकडाटात प्रचंड वादळ झाले. यात वीज काेसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला; तर ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ...