लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

हत्तीपाय रुग्णांना मिळणार दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार - Marathi News | Amphibious patients will get the support of disability certificate | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हत्तीपाय रुग्णांना मिळणार दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार

जिल्ह्यात ५९३ रुग्णांची नोंद: सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार ...

बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..! - Marathi News | Bullock cart of children going to school..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी ...

यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले - Marathi News | Rain lashed Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले

२९ मंडळांमध्ये अतिवृष्टी : जिल्ह्यात सरासरी ३७ मिमी पाऊस ...

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Five farmers committed suicide in Vidarbha in two days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले ...

यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | major accident in Yavatmal's Kalamb; Car collides with truck, four killed, one injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी

रेती भरुन असलेल्या उभ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला. ...

पंढरीच्या वाटेत वारकऱ्यांना मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’, वारीच्या मार्गात होणार असाक्षरांची नोंदणी - Marathi News | On the way to Pandharpur, pilgrims will get 'prasad of literacy' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंढरीच्या वाटेत वारकऱ्यांना मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’, वारीच्या मार्गात होणार असाक्षरांची नोंदणी

गावी येताच दिले जाणार धडे अन् सप्टेंबरमध्ये परीक्षा ...

राज्यातील महिलांवरील अत्याचाराला ब्रेक कधी? तब्बल ४७ हजार गुन्ह्यांची नाेंद - Marathi News | When will the oppression of women in the state stop A record of as many as 47 thousand crimes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील महिलांवरील अत्याचाराला ब्रेक कधी? तब्बल ४७ हजार गुन्ह्यांची नाेंद

महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ...

लहान वयात नजर कमजोर शाळा देणार स्पेशल पुस्तक - Marathi News | A special book will be given to visually impaired schools at an early age | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लहान वयात नजर कमजोर शाळा देणार स्पेशल पुस्तक

बालभारतीकडून 'लार्ज प्रिंट'चा प्रयोग : ठळक पुस्तके जिल्ह्यात दाखल ...