येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला. ...
अयोध्येत समाजविघातक प्रवृत्तीने पाडलेल्या बाबरी मशिदीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली. गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. ...
हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. ...
यवतमाळ येथे होऊ घातलेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशावेळी एकीकडे यजमान संस्थेद्वारे आयोजनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आयोजन समितीतील अंतर्गत गटब ...
नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ नसताना मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे दिली जात आहे. परिणामी आता नगपरिषदेकडे सामान्य निधी उपलब्ध नाही. २०१७-१८ मध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अद्याप निघाली नाही. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...