अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आ ...
येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या ...
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. ...
वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. ...
समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे. ...