यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना राज्य सरकारच्या दबावामुळे ऐनवेळी कार्यक्रमाला येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्या ...
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. ...
यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ग. द ...
यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डानजीक ट्रकने क्रुझरला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...