दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ...
अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णां ...
जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. ...
यवतमाळ येथील काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी दुपारी दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला, तर एका सभापतीविरोधातील प्रस्ताव बारगळला. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवरील अविश्वासाचा फैसला होणार आहे. शिवसेना-भाजपने आणलेल्या अविश्वास ठरावावर ३ मे रोजी निर्णय होणार असल्याने सर्व जिल्ह्याचे लक्ष जिल्हा परिषदेकडे लागले आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजंसीला किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होऊ शकतात. ...