लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

लोकमत इम्पॅक्ट: जिजाबाईंच्या सुराला मिळाली साथ; हरसुलची आजी होणार आता सिनेमाची गायिका - Marathi News | Lokmat Impact: Yavatmal Harsul's grandmother will be the singer of the movie | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकमत इम्पॅक्ट: जिजाबाईंच्या सुराला मिळाली साथ; हरसुलची आजी होणार आता सिनेमाची गायिका

होय, मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या गोड गळ्याच्या आजीची बातमी वाचली, तिच्याच यशाची ही पुढची गोष्ट आहे. ...

पुसद येथे युवकाची हत्या; तिघांना ठोकल्या बेड्या  - Marathi News | Murder of youth at Pusad; Three are arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुसद येथे युवकाची हत्या; तिघांना ठोकल्या बेड्या 

गुरुवारी रात्री बसस्थानकानजीक घडली घटना   ...

एमपीडीए कायद्यांतर्गत अमित यादव स्थानबद्ध; जिल्हा कारागृहात रवानगी - Marathi News | Amit Yadav is localized under the MPDA Act | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एमपीडीए कायद्यांतर्गत अमित यादव स्थानबद्ध; जिल्हा कारागृहात रवानगी

जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले ...

यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल - Marathi News | ajit pawar slams government over yavatmal situation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

भरधाव कारने विद्यार्थिनीला चिरडले, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Girl death in Car accident in Pimpalgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरधाव कारने विद्यार्थिनीला चिरडले, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

यवतमाळ येथील पिंपळगाव परिसरातील वेदधारिणी विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आई सोबत पायी घरी जात असताना, तिला भरधाव कारने चिरडले. ...

धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले - Marathi News | shocking ! robbery in Umarkhed BJP MLA's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले

अद्याप पोलिसांत तक्रार नाही; लाखोंचा मुद्देमाल लंपास झाल्याची चर्चा ...

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस  - Marathi News | The stolen car of a police officer who came to his mother's funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस 

ही घटना येथील समनानी ले - आऊट परिसरात ८ ऑगस्टच्या रात्री घडली.  ...

राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर, मंगळवारी प्रवेशाची शक्यता - Marathi News |  NCP leader Manoharrao Naik on the way to Shiv Sena, likely to enter on Tuesday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर, मंगळवारी प्रवेशाची शक्यता

मनोहरराव नाईक यांनी पुसद विभागातील राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची शनिवारी बैठक घेतली. ...