लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र - Marathi News |  Matt is also the third child eligible for a compassionate job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र

मुंबई पोलिसांच्या गॅझेटमध्ये तिसºया अपत्यासंबंधीचा शासन आदेश प्रकाशित झाला नसल्याचा लाभ अनुकंपामधून नोकरी मागणाºया एका उमेदवाराला झाला. ...

राळेगावात साडेपाच लाख रुपये जप्त - Marathi News | In Ralegaon seized Rs 5.50 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राळेगावात साडेपाच लाख रुपये जप्त

एका बसमधून दापोरी येथे पाच लाख ७० हजार रुपये जप्त केले. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत चार लाख जप्त - Marathi News | Four lakh seized in Wani on the election basis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत चार लाख जप्त

निवडणूक विभाग व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

सोनखास येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या - Marathi News | Farmer's son committed suicide at Sonakhas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनखास येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या

पुढील तपास लाडखेड पोलीस करीत आहे. ...

एकाच रात्री आठ दुकाने फोडली, 18 लाख रुपये लंपास - Marathi News | Eight shops burst in a single night, plunging Rs 18 lakh in yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकाच रात्री आठ दुकाने फोडली, 18 लाख रुपये लंपास

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तहसील चौकातील व्यापारी लाईनमधील प्रनिल वाँच सेंटर ...

‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा - Marathi News | Neuro Surgeon & Physician Service in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये न्युरो सर्जन व फिजिशियनची सेवा

मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील ...

अ‍ॅथलेटिक्स कोचची ६० दिवसांत केवळ एक दिवस हजेरी! - Marathi News | Athletics Coach attends 1 day only! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अ‍ॅथलेटिक्स कोचची ६० दिवसांत केवळ एक दिवस हजेरी!

नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली. ...

वणीत राजकीय भूकंपाची शक्यता; इच्छुकांची  जोरदार तयारी, मुंबईत ठिय्या! - Marathi News | The possibility of a political earthquake in wani constituency; Strong preparation for aspirants, set in Mumbai! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत राजकीय भूकंपाची शक्यता; इच्छुकांची  जोरदार तयारी, मुंबईत ठिय्या!

वणी विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महत्वाचे राजकीय पक्ष राजकारणात सक्रीय आहे. ...