लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला  - Marathi News | A young man attacked a neighbor who was asking why he was having an affair with a prostitute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला 

Murder Case : नाकापार्डी येथे विळ्याचे घाव घालून खून ...

जुन्या प्रेमसंबंधाचा वाद; युवकावर चाकूने सपासप वार करत केला जीवघेणा हल्ला  - Marathi News | Old love affair; The youth was stabbed by knife in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या प्रेमसंबंधाचा वाद; युवकावर चाकूने सपासप वार करत केला जीवघेणा हल्ला 

Atttempt to Murder :ही घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. ...

लाचखोर तलाठ्याला तीन वर्ष कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Bribe-taker Talatha jailed for three years; District Sessions Court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर तलाठ्याला तीन वर्ष कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

District Sessions Court decision : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी गुरुवारी हा आदेश दिला. ...

युवकाला एक महिना ठेवले डांबून; प्रेमप्रकरणातून अपहरण करणाऱ्या चौघांना कारावास - Marathi News | The youth was kept for a month; Four kidnapped in love affair jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवकाला एक महिना ठेवले डांबून; प्रेमप्रकरणातून अपहरण करणाऱ्या चौघांना कारावास

Kidnapping : या गुन्ह्यातील चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.  ...

विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात - Marathi News | Molestation of a married teacher; Car rental is expensive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात

Molestation : पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार  करीत आहे. ...

गळ्यात तारांचा फास अडकून वाघिणीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील घटना - Marathi News | tigress dies after strangle by a star | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गळ्यात तारांचा फास अडकून वाघिणीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

मृत वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकून असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाघिणीच्या गळ्यावर जखमाही झाल्या आहेत. ...

राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | NCP taluka president's attack on power engineer; The couple was charged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल 

Attack on Engineer : या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   ...

यवतमाळ जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण पॉझिटिव्ह; 430 जण कोरोनामुक्त - Marathi News | 382 positive with 14 deaths in Yavatmal district; 430 people coronated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण पॉझिटिव्ह; 430 जण कोरोनामुक्त

रविवारी एकूण 5020 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 382 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. ...