लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

वणीत आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर लाग; चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज - Marathi News | Wani Idea Mobile Tower Generator Lag; Preliminary estimate of loss of Rs four lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर लाग; चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज

शनिवारी रात्री या जनरेटरला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. ...

नऊ मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 450 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त - Marathi News | In Yavatmal district with 9 deaths, 450 were positive, 351 were coronary free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नऊ मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 450 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त

शनिवारी एकूण 4917 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 450 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 4467 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

कोरोना वॉर्डमधून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला; यवतमाळमधील घटना - Marathi News | The body of the missing Isma was found from the Corona ward; Incident in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना वॉर्डमधून बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला; यवतमाळमधील घटना

घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविणारा शंकर कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय कोविड वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. ...

"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा - Marathi News | "work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा

Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले. ...

CoronaVirus News : अरे व्वा! ९३ वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात - Marathi News | CoronaVirus Marathi News 93 year old Prabhavati kalikar outshines corona virus in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News : अरे व्वा! ९३ वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

CoronaVirus Marathi News and Live Updates: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील नवीन पुसद येथे राहणाऱ्या प्रभावती काळीकर या कोरोनावर मात करीत सुखरूप घरी पोहचल्या आहेत. ...

उंदिर मारण्याचे औषध प्याल्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात - Marathi News | Woman dies after taking rat poison; women's body was brought to the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उंदिर मारण्याचे औषध प्याल्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

Crime News : या महिलेने बुधवारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती एका दवाखान्यात गेली. ...

CoronaVirus News : यवतमाळमध्ये कोरोनाचे 654 नवे रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 654 new corona patients in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News : यवतमाळमध्ये कोरोनाचे 654 नवे रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू

CoronaVirus in Yavatmal : गेल्या 24 तासांत 288 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25721 आहे. ...

10 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 441 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त - Marathi News | In Yavatmal district with 10 deaths, 441 positive, 351 corona free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :10 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 441 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त

कोरोना हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...