देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ...
‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठ ...